अर्थ : बोट, काठी इत्यादींनी दाबणे.
उदाहरणे :
राम मला बोटाने टोचत होता.
अर्थ : एखाद्याच्या व्यंग्याने भरलेल्या गोष्टीने दुःखी होणे.
उदाहरणे :
तुझे बोलणे मला टोचले.
समानार्थी : लागणे
टोचणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tochne samanarthi shabd in Marathi.